Uchalya उचल्या

By: Laxman GaikwadContributor(s): GAIKWAD(Laxman)Material type: TextTextLanguage: Marathi Publisher: Pune shrividya Prakashan 2000Description: 166 p. PB 21.5x14 cmSubject(s): India--Maharashtra | Marathi fictionDDC classification: H891.3 Summary: उचल्या’मुळे जितके आनंदाचे दिवस पाहिले तेवढेच दु:खाचे दिवस पण मला पहावयास मिळाले. काही लोकांना माझ्या मोठेपणामुळे जेवढे चांगले वाटले तेवढेच काहींना वाईटसुद्धा वाटले. ‘उचल्या’मुळे विमुक्त भटक्या समाजाच्या समस्येला, त्यांच्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. ‘उचल्या’चे इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तेलगू, उर्दू अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. माझे अनुवादित पुस्तक वाचून भारतातील लोकांना ‘डिनोटिफाइड ट्राइब्ज’ जमातीच्या व्यथा प्रथमच कळल्या. यामुळे भारतातल्या अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ही पुस्तके तर लागलीच; पण काहींनी तर ‘उचल्या’वर पीएच.डी. करून डॉक्टरेटही मिळविली. ‘उचल्या’मुळे विभिन्न भाषेमधील वेगवेगळ्या प्रांतात
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    Average rating: 0.0 (0 votes)

उचल्या’मुळे जितके आनंदाचे दिवस पाहिले तेवढेच दु:खाचे दिवस पण मला पहावयास मिळाले. काही लोकांना माझ्या मोठेपणामुळे जेवढे चांगले वाटले तेवढेच काहींना वाईटसुद्धा वाटले.
‘उचल्या’मुळे विमुक्त भटक्या समाजाच्या समस्येला, त्यांच्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. ‘उचल्या’चे इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तेलगू, उर्दू अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. माझे अनुवादित पुस्तक वाचून भारतातील लोकांना ‘डिनोटिफाइड ट्राइब्ज’ जमातीच्या व्यथा प्रथमच कळल्या. यामुळे भारतातल्या अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ही पुस्तके तर लागलीच; पण काहींनी तर ‘उचल्या’वर पीएच.डी. करून डॉक्टरेटही मिळविली.
‘उचल्या’मुळे विभिन्न भाषेमधील वेगवेगळ्या प्रांतात

There are no comments on this title.

to post a comment.

Powered by Koha