Image from Google Jackets

Ganj Take Over गंज / टेक ओव्हर

By: Contributor(s): Material type: TextTextLanguage: Hindi /Marathi Publication details: Mumbai Majestic Prakshan 2001Description: 138 p. PB 21.5x14 cmDDC classification:
  • 23 H891.2 LATG
Summary: आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात माणूस निरुपयोगी होत चाललाय... त्याची जागा आता यंत्रानं घेतलीय. पाच माणसांचं काम एक यंत्र खाऊन टाकतंय... कामगारांना व्ही. आर. एस. चं आमीष दाखवून त्याचं कौशल्य मारलं जातंय... त्यांना निकामी केलं जातंय. पर्यायाने वेगळे कौटुंबिक प्रश्न निर्माण होताहेत. व्ही. आर. एस.चं मधाचंबाट झिडकारणाऱ्या दिगंबर नावाच्या कामगाराने केलेला संघर्ष आणि या संघर्षाचा वेध घेणारी वास्तववादी कादंबरी ‘गंज’.... तसेच गेल्या काही वर्षांत उद्योगक्षेत्रात निर्माण झालेल्या क्रां‌तीमुळे जुन्या पद्धतीच्या कारखानदारीवर आघात झाले. यातून निर्माण झालेल्या उद्योगक्षेत्रातील दोन पिढ्यांच्या तणावांचे चित्रण करणारी कादंबरी ‘टेक ओव्हर’.
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)

आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात माणूस निरुपयोगी होत चाललाय... त्याची जागा आता यंत्रानं घेतलीय. पाच माणसांचं काम एक यंत्र खाऊन टाकतंय... कामगारांना व्ही. आर. एस. चं आमीष दाखवून त्याचं कौशल्य मारलं जातंय... त्यांना निकामी केलं जातंय. पर्यायाने वेगळे कौटुंबिक प्रश्न निर्माण होताहेत.
व्ही. आर. एस.चं मधाचंबाट झिडकारणाऱ्या दिगंबर नावाच्या कामगाराने केलेला संघर्ष आणि या संघर्षाचा वेध घेणारी वास्तववादी कादंबरी ‘गंज’....
तसेच गेल्या काही वर्षांत उद्योगक्षेत्रात निर्माण झालेल्या क्रां‌तीमुळे जुन्या पद्धतीच्या कारखानदारीवर आघात झाले. यातून निर्माण झालेल्या उद्योगक्षेत्रातील दोन पिढ्यांच्या तणावांचे चित्रण करणारी कादंबरी ‘टेक ओव्हर’.

There are no comments on this title.

to post a comment.