Vakilya Paradhi वकिल्या पारधी (Record no. 225233)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 04508nam a22002177a 4500
005 - DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20221121100219.0
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 221121b ||||| |||| 00| 0 eng d
040 ## - CATALOGING SOURCE
Transcribing agency AL
041 ## - LANGUAGE CODE
Language code of text/sound track or separate title Hindi/ Marathi
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Edition number 23
Classification number H891.4
Item number GAIV
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name Lakshman Gaikwad लक्ष्मण गायकवाड
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
9 (RLIN) 62853
245 ## - TITLE STATEMENT
Title Vakilya Paradhi वकिल्या पारधी
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC.
Place of publication, distribution, etc. Mumbai
Name of publisher, distributor, etc. Majestic Prakashan
Date of publication, distribution, etc. 2002
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 261 p.
Other physical details PB
Dimensions 21.5x14 cm.
365 ## - TRADE PRICE
Price amount ₹280.00
Currency code
Unit of pricing ₹280.00
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc. ‘आपल्या देशातून गोरे इंग्रज तर गेले म्हणतात. पण कैदखान्यात डांबून ठेवलेल्या आपल्या पारधी लोकांना का सोडत नाहीत? आपण तर जमीनदार देशमुखांपेक्षाही गोर्‍या इंग्रजांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. त्या गोऱ्यांना सळो की पळो करून जंगलातून आपण पिटाळून लावायचो. म्हणून गोर्‍या इंग्रजांनी आपल्यावरती डाव उधळला. जंगलात राहणार्‍या सर्व आदिवासी पारध्यांना बायका-लेकरांसहीत बंदी करून रेल्वेच्या अन्‌ झाडं कापण्याच्या कामाला लावलं, गुराढोरांसारखं आपल्याला बदडून काढलं.<br/>‘‘बाजीराव देशमुखांना आणि त्यांच्या जनतेला स्वातंत्र्य मिळालं म्हणतात. आता सर्व सरकार त्यांच्या हातात आलं असं म्हणतात. मग आम्हाला अजून स्वातंत्र्य का मिळत नाही ? ...आमच्या जंगलात राहणार्‍या आदिवासी पारध्यांना गोर्‍या इंग्रजांनी कैद केलं होतं. आता ते गेल्यानंतरही आम्हांला का सोडत नाहीत?<br/>नाना पाटलांना इंग्रजांच्या विरोधात लढा दिला म्हणून वाजतगाजत स्वातंत्र्यसैनिक म्हणून जेलच्या बाहेर सोडून दिलं आणि माझ्या भावाला, काळविट्याला, मात्र चोर गुन्हेगारीचा कायदा लावून जेलमध्ये ठेवलं. दोघेही गोर्‍या इंग्रजांच्या विरोधात लढत होते. नाना पाटलांना मात्र स्वातंत्र्यसैनिक म्हणून मानसन्मान मिळाला- आता ता तिकडला मोठा मंत्री आहे आणि माझा भाऊ काळविट्या मात्र जातीच्या नावाखाली चोर गुन्हेगारीच्या शिक्षा भागत जेलमध्ये पडला आहे. आपल्या भारत देशाला कसलं स्वातंत्र्य मिळालं आहे, हे माझ्या अजूनही लक्षात येत नाही. देश स्वतंत्र झाला असं म्हणतात, पण अजून माझ्या बायको-मुलांचा शोधही नीट लागत नाही. ते कुठे आहेत याचा पत्ताही लागत नाही. आपल्या पारधी आदिवासींना सोडायचं तर आणखी खूपच दूर आहे.
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name entry element Hindi prose
9 (RLIN) 62854
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name entry element Marathi
9 (RLIN) 62855
700 ## - ADDED ENTRY--PERSONAL NAME
Personal name GAIKWAD (Lakshman) गायकवाड (लक्ष्मण )
9 (RLIN) 62856
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Koha item type George Fernandes Collections
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Collection code Home library Current library Date acquired Total Checkouts Full call number Barcode Date last seen Price effective from Koha item type
    Dewey Decimal Classification     Hindi St Aloysius Library St Aloysius Library 03/23/2013   H891.4 GAIV GF02781 11/21/2022 11/21/2022 George Fernandes Collections